Latest News
महत्वाच्या घडामोडी

Posted on2022-12-01 09:39:35

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

महत्वाच्या घडामोडी

Posted on2022-12-01 09:39:35

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती

थोडक्यात महत्वाचे

Posted on2022-12-01 09:27:33

इंदिरानगर नुकसानग्रस्तांसाठी तत्काळ तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था करू -आमदार ऋतुराज पाटील

कोल्हापूर

Posted on2022-12-01 07:10:56

विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: क्षीरसागर

कोल्हापूर

Posted on2022-12-01 05:19:44

मुक्त संवाद साधून एचआयव्ही रोखूया - अभिनेते सौरभ चौगुले

कोल्हापूर

Posted on2022-11-30 21:22:30

पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राजेश क्षीरसागर यांच्या अधिकाऱ्याना सूचना

View All Posts

breaking

breaking
Posted on

  थोडक्यात महत्वाचे

  थोडक्यात महत्वाचे
  इंदिरानगर नुकसानग्रस्तांसाठी तत्काळ तात्पुरता निवाऱ्याची व्यवस्था करू -आमदार ऋतुराज पाटील
  Posted on 2022-12-01 09:27:33

  कोल्हापुरातील सेंट्रल बस स्टँड परिसरातील इंदिरा नगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी लागलेल्या भीषण आगीमुळे २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या नुकसानग्रस्ताच्या घरांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आमदार सतेज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्यासोबत महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ. मात्र, तोपर्यंत तातडीने तात्पुरत्या . . . . . . . . . .

  संपादकीय

  संपादकीय
  Posted on

   मुंबई

   मुंबई
   90 टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या मागणीप्रमाणे बदल्या
   Posted on 2018-06-11 07:56:37

   मुंबई, दि. ११ : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या त्या जिल्ह्यातील साधारण ८५ ते ९५ टक्के शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या मागणीप्रमाणे झाल्याने ते संपूर्ण समाधानी आहेत, अशी माहिती आज राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. बदली . . . . . . . . . .

   Your Opinion

   • 90 टक्क्यांहून अधिक शिक्षकांच्या मागणीप्रमाणे बदल्या Read More
    20 Hours ago

    मुंबई, दि. ११ : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत त्या त्या जिल्ह्यातील साधारण ८५ ते ९५ टक्के शिक्षकांच्या बदल्या ह्या त्यांच्या मागणीप्रमाणे झाल्याने ते संपूर्ण समाधानी आहेत, अशी माहिती आज राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. बदली . . . . . . . . . .

   • यापुढे अनधिकृत घरे किंवा प्लॉटची यापुढे रजिस्ट्रीच होणार नाही, महाराष्ट्र शासनाचा निर्णय‼ Read More
    20 Hours ago

    राज्यातील नागरी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, इमारती अथवा प्लॉटिंगची समस्या रोखण्यासाठी भाजप सरकार ने धाड़सी निर्णय घेत नगरविकास विभागाला अशा मालमत्तांची खरेदी-विक्री होऊ नये म्हणून कड़क उपाययोजना करण्यासाठीचे आदेश देऊन ते तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी तंबी दिलेली आहे. यानुसार महाराष्ट्र सरकार ने . . . . . . . . . .

   • कृषी व फलोत्पादन विभागाचा कार्यभार चंद्रकांत पाटील यांचेकडे सोपविण्यास राज्यपालांची मान्यता Read More
    20 Hours ago

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारसीला अनुसरून राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज (दि. ११ जून) कृषी व फलोत्पादन विभागाच्या मंत्रीपदाचा कार्यभार ‘अंतरिम व्यवस्था’ म्हणून मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेकडे सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. कृषी व फलोत्पादन मंत्रीपदाचा कार्यभार दिवंगत . . . . . . . . . .

   • मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांविरुध्द तक्रार दाखल Read More
    20 Hours ago

    मुंबई । आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून खोटे आश्वासन देवून मराठ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यासह सहा मंत्र्यांविरुध्द सोलापूर येथील योगेश पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने सरकारविरोधी तक्रार दाखल केल्याचे . . . . . . . . . .

   • मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न Read More
    20 Hours ago

    मुंबई :मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पुन्हा एकदा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. धुळ्याचे बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला असून,पोलिसांनी वेळीच बबन झोटे यांना ताब्यात घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. आज सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मंत्रालयाच्या . . . . . . . . . .

   • राजापूर महसूल कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी मंगेश परांजपे यांची निवड Read More
    20 Hours ago

    राजापूर प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाच्या राजापूर तालुकास्तरीय कार्यकारिणीची बैठक १२ जून रोजी तहसीलदार कार्यालय येथे पार पडली. सदर बैठकीत राजापूर तालुक्याची पुढील वर्षाकरिता कार्यकारिणी तयार करण्यात आली. तहसील कार्यालयातील अव्वल कारकून मंगेश परांजपे यांची सलग तिस-यांदा बिनविरोध अध्यक्ष . . . . . . . . . .

   • राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम: मनोज चव्हाण Read More
    20 Hours ago

    रत्नागिरी प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी होणा-या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस डॉ.मनोज चव्हाण यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत दिली. राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर सतत वाढत . . . . . . . . . .

   • रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने इफ्तार पार्टी Read More
    20 Hours ago

    रत्नागिरी प्रतिनिधी:- जून महिना हा रमजान चा पवित्र महिना असून सर्व तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रीया रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक प्रणय अशोक यांनी व्यक्त केली. रत्नागिरी शहर पोलिसांच्या वतीने उद्यमनगर येथे पवित्र रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात . . . . . . . . . .

   • रत्नागिरीतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक Read More
    20 Hours ago

    रत्नागिरी प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी शहर तर्फे दिनांक १२ जून २०१८ रोजी रत्नागिरी शहर मुख्यरस्त्यावर आठवडा बाजार , तेली आळी नाका , जेल नाका चढाव , साळवी स्टॉप जलतरण तलाव येथे बसणारे अनधिकृत परप्रांतिय फेरीवाले येत्या १५ दिवसात . . . . . . . . . .

   • राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानाचा ह्रदय सोहळा Read More
    20 Hours ago

    रोहा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २० वा स्थापना दिन सर्वत्र जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त गेली १९ वर्षे पक्षासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांचा पक्षाच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांनी सन्मानचिन्ह प्रदान करत सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत . . . . . . . . . .

   • विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ: क्षीरसागर Read More
    20 Hours ago

    कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी या नात्याने या विद्यापीठाच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी योगदान देऊ, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे केले. राजेश क्षीरसागर यांनी आज विद्यापीठास सदिच्छा भेट देऊन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. . . . . . . . . . .

   • मुक्त संवाद साधून एचआयव्ही रोखूया - अभिनेते सौरभ चौगुले Read More
    20 Hours ago

    कोल्हापूर: संवादाच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन संसर्गितांना समानतेची वागणूक देऊया, असं आवाहन कलर्स मराठी वहिनी वरील जीव माझा गुंतला मालिकेत मल्हार ही भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ चौगुले यांनी केलीय . जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे एड्स दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रभात . . . . . . . . . .

   • पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी राजेश क्षीरसागर यांच्या अधिकाऱ्याना सूचना Read More
    20 Hours ago

    कोल्हापूर: पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. यासाठीचे प्रकल्प नियमित राबवून प्रदूषण नियंत्रणासाठी निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. या दृष्टीने ज्या त्या विभागांनी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करावा, जेणेकरुन . . . . . . . . . .

   • कोल्हापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी कणेरकर तर उपाध्यक्षपदी माने Read More
    20 Hours ago

    कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी शिरीष दत्तात्रय कणेरकर, उपाध्यक्षपदी जयसिंग पांडूरंग माने यांची निवड झाली. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. शिरीष कणेरकर यांची तिसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली. बँकेच्या पंचवार्षिक . . . . . . . . . .

   • डॉ. विकास माने यांची द.कोरिया येथे पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड Read More
    20 Hours ago

    कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या इंटर डिसीप्लेनरी स्टडीजचे विद्यार्थी डॉ. विकास जयवंत माने यांची दक्षिण कोरियातील ग्यांगजू विद्यापीठामध्ये पोस्ट डॉक्टरेट फेलोशिपसाठी निवड झाली आहे. डॉ. माने यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठातून . . . . . . . . . .