![]() |
लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट! या महिलांना आता महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार नाही, कारण जाणून घ्या.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठा अपडेट! या महिलांना आता महाराष्ट्र सरकार 1500 रुपये देणार नाही, कारण जाणून घ्या.
"लाडकी बहीण योजना बंद होणार?"
आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना बद्दल!
ही योजना खरंच बंद होणार आहे का? महिलांना पुढे पैसे मिळणार नाहीत का?
सरकारचा नेमका काय निर्णय आहे? चला, संपूर्ण माहिती घेऊया!
"योजना बंद होणार?"
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये "लाडकी बहीण योजना बंद होणार!" अशा चर्चा सुरू आहेत.
काही ठिकाणी तर असंही सांगितलं जातंय की महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही!
पण, खरंच सरकार ही योजना बंद करत आहे का?
या चर्चांवर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे.
त्यांच्या मते, सरकार कोणत्याही महत्त्वाच्या सामाजिक योजना बंद करणार नाही.
मात्र, गरज संपलेल्या किंवा एकाच उद्देशाच्या दोन योजना असतील, तर त्या बंद केल्या जातील.
"लाडकी बहीण योजना सुरूच राहणार!
महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही!
या योजनेत काही बदल केले जातील, पण गरीब महिलांना लाभ मिळत राहणार आहे.
त्यामुळे, महिलांना मिळालेले पैसे परत घेणार नाहीत आणि नवीन लाभही मिळतच राहणार आहेत.
म्हणजे स्पष्ट आहे – लाडकी बहीण योजना बंद होत नाही!
सरकारकडून महिलांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे.
0 टिप्पण्या