फोटो स्टोरी

कॅफे शॉपमध्ये रांगेत उभ्या राहिल्या स्मृती इराणी

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणींचा कॉफी शॉपमधला एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यात त्या कोणत्याही सुरक्षा रक्षकांच्या ताफ्या शिवाय एकट्या कॉफी शॉपमध्ये येतात. शांतपणे रांगेत उभे राहून ऑर्डर दिली.

कॅफे शॉपमध्ये रांगेत उभ्या राहिल्या स्मृती इराणी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *