फोटो स्टोरी

आषाढ अमावस्ये निमित्ताने पिसवली येथे दिप पूजन

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

उपक्रमशील जिल्हा परिषद शाळा पिसवली येथे आषाढ अमावस्ये निमित्ताने दिप पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थांना अग्निचा शोध ते दिव्यांचे बदललेले रूप.
आपल्या संस्कृतीत दिव्यांचे महत्त्व याची सविस्तर माहिती सांगितली.

आषाढ अमावस्ये निमित्ताने पिसवली येथे दिप पूजन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *