फोटो स्टोरी

धोनीचा दाढीवाला नवा लूक

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

धोनी भारतीय टीम वेस्ट इंडिजच्या कसोटी दौऱ्यावर गेल्याने सुट्टी एंजॉय करत आहे. यादरम्यान त्याचे झिवासोबत अधिकाधिक वेळ कसा देता येईल याकडे लक्ष आहे. त्याने नुकताच एक फोटो झिवासोबत शेअर केला आहे. तुम्ही या नव्या लूकमध्ये धोनीला ओळखूही शकणार नाहीत इतका वेगळा दिसत आहे दाढी वाढवलेली त्यात गॉगल आणि मांडीवर झिवाला घेतले आहे.

 

 

धोनीचा दाढीवाला नवा लूक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *