कोल्हापूर

सावर्डे येथे 10 लाख 28 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

रत्नागिरी अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई रत्नागिरी प्रतिनिधी:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील एस.टी. स्टैंड नजिक असलेल्या एका गुदामामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती रत्नागिरी अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीनुसार या विभागाने सावर्डे येथे धाड टाकली असता या गुदामामध्ये आसलेल्या रक्कम 10 लाख 28 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. सदर गुदाम मालक जितेंद्र मनोहर कोकाटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावर्डे येथे 10 लाख 28 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *