थोडक्यात महत्वाचे

डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला भाजपात प्रवेश

प्रतिनिधी
Mar 12 / 2019

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. प्रवेशासाठी आज सकाळीच सुजय विखे जलसंपदा मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला भाजपात प्रवेश
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *