सातारा

मला फक्त समुद्री लाटा माहीत आहे : उदयनराजे भोसले

प्रतिनिधी
Mar 11 / 2019

पुणे : मला फक्त समुद्राची लाट माहीत आहे बाकी मला कोणतीही लाट माहीत माहीत नाही, असे सांगत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बैठक आणि पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला उदयनराजे निवडणुकीबाबत म्हणाले की, मी पदाला जास्त महत्त्व देत नाही, आपण फक्त समाजकार्य करत राहायचं असे ते पुढे म्हणाले.

मला फक्त समुद्री लाटा माहीत आहे : उदयनराजे भोसले
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *