दैनिक राशिभविष्य

राशी भविष्य १ ऑक्टोबर २०१६

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

मेष : प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील.

 


वृषभ : व्यवसाय सुरळीत चालत राहील. आपल्या कौटुंबिक सभासदांचा आधार मिळेल. आनंददायी कार्यांसाठी व मनोरंजनासाठी देखील वेळ मिळेल.

 


मिथुन : आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्‍यांपासून दूर राहा.

 


कर्क : धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान- सन्मानात वाढ होईल.

 

सिंह : भावनांच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअरमध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.

 


कन्या : "विशिष्ट व्यक्तिंचा सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तिंना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तिंना आपल्या उद्देश्यात यश मिळेल.

 


तूळ : "महत्त्वाचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील व राजकीय विषयांमध्ये आपल्यासाठी काळ अनुकूल ठरेल व कौटुंबिक सुख वाढेल.

 वृश्चिक : महत्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू वर्ग पराजीत होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा.

 


धनु : कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल. पैशासंबंधी येणार्‍या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल.

 


मकर : आपल्या धाडसात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. आपल्या व्यवसायात काहीतरी चांगले घडून येणार आहे. आपल्या शत्रूंवर आपला प्रबळ प्रभाव राहील.

 कुंभ : आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील आणि मित्रांकडून पाठबळ मिळेल. आपली लोकप्रसिद्धि वाढण्याची शक्यता आहे.

 मीन : आपले धाडस वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रूंवर आपला प्रभाव कायम राहील.

 

श्री. संतोष बाळासाहेब गिरी गोसावी,महाराज

अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र,

श्री एक मुखी दत्त मंदिर ,१०८६ बि वॉर्ड मंगळवार पेठ मिरजकर टीकटी  कोल्हापूर .मो०९७६६३५४४८३

राशी भविष्य १ ऑक्टोबर २०१६
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *