दैनिक राशिभविष्य

राशी भविष्य २९ सप्टेंबर २०१६

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

मेष : एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर घालवलेली वेळ सुखद राहील.

 वृषभ : आज आपणास काही अधिक खर्च करावा लागू शकतो किंवा इतरानां सहकार्य केल्याने वाद होणे शक्य आहे. एखादे नवे नाते आपल्यावर गहिरा प्रभाव पाडेल.

 


मिथुन : प्रवासाचे योग संभवतात. संघटनांमध्ये महत्वाचे कार्ये मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्ययोजनांमध्ये यश मिळेल.

 


कर्क : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मुर राहील. शत्रू पराभूत होतील.

 सिंह : आपल्या आरोग्याची व खाण्या-पीण्याबद्दल काळजी घ्या. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास काही वेळेसाठी टाळा.

 कन्या : व्यस्तता अधिक असल्यामुळे दमल्यासारखे वाटेल. जोखिमीचे देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा.

 तूळ : महत्वपूर्ण व्यक्तींचा संपर्क सुखद राहील. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.

 


वृश्चिक : आपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील. अडकलेले कार्ये आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.

 


धनु : महत्त्वाच्या कार्यांमध्ये आपणास समर्थन मिळेल आणि आपण ठरावीक वेळेत कार्य पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन देखील आपल्यासाठी आनंद आणेल पण आपल्या खाण्या-पीण्याच्या सवयीची काळजी घ्या.

 


मकर : आपले कार्ये धाडसपूर्वक करा. अडकलेले कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहत्या घर व जमीनी संबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कार्ययोजना लाभदायक राहातील.

 


कुंभ : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. शत्रू पराभूत होतील.

 


मीन : वेळेचे सदुपयोग लाभदायक ठरेल. व्यापार-व्यवसायात वेळ उत्तम राहील. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

 

श्री. संतोष बाळासाहेब गिरी गोसावी,महाराज

अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र,

श्री एक मुखी दत्त मंदिर ,१०८६ बि वॉर्ड मंगळवार पेठ मिरजकर टीकटी  कोल्हापूर .मो०९७६६३५४४८३

राशी भविष्य २९ सप्टेंबर २०१६
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *