दैनिक राशिभविष्य

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०१६

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

मेष : वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल.

 वृषभ : स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते.

 

मिथुन : आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती आनंददायी राहील. अधिकार क्षेत्र वाढेल. शत्रूंवर आपला प्रभाव वाढेल.

 कर्क : आनंद वाढेल. उत्साहजनक वार्ता मिळतील. लेखन कार्यात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल.

 

 


सिंह : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा.

 कन्या : वेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.

 तूळ : आपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.

 वृश्चिक : अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.

 धनु : स्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.

 


मकर : एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.

 


कुंभ : आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.

 


मीन : इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.

 

श्री. संतोष बाळासाहेब गिरी गोसावी,महाराज

अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र,

श्री एक मुखी दत्त मंदिर ,१०८६ बि वॉर्ड मंगळवार पेठ मिरजकर टीकटी  कोल्हापूर .मो०९७६६३५४४८३

राशी भविष्य २६ सप्टेंबर २०१६
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *