सातारा

डॉल्बी तर वाजणारच : खासदार उदयनराजे भोसले

प्रतिनिधी
Sep 14 / 2018

सातारा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या भूमिकेवर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच आणि सातारा शहरातील गणपतींचं मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार, अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे.न्यायालयाचा अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहीन असंही उदयनराजे म्हणाले.

डॉल्बी तर वाजणारच : खासदार उदयनराजे भोसले
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *