महत्वाच्या घडामोडी

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात युसुफ मेमनचा मृत्यू

John Smith
Jun 26 / 2020

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी असलेला युसुफ मेमनचा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने अंडरवर्ल्ड जगतात खळबळ माजली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. मृतदेह धुळे येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनचा युसूफ मेमनचा भाऊ आहे.

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात युसुफ मेमनचा मृत्यू
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *