महत्वाच्या घडामोडी

अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्रची आज पहिल्यांदा युजर ट्रायल

MahaNews LIVE
Sep 23 / 2021

भारताच्या लष्करला बळ देणाऱ्या तसेच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणाऱ्या अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे इंटर कन्टिनेन्टर न्युक्लिअर मिसाईलची आज पहिल्यांदा युजर ट्रायल होणार आहे. ओडिशाच्या बालाकोट या ठिकाणावरुन ही चाचणी होणार आहे. या आधी अग्नी 5 या मिसाईलचे सात वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मल्टिपल टार्गेट पद्धतीने परीक्षण करण्यात येणार आहे.

अग्नी 5 या आंतरखंडीय क्षेपणास्त्रची आज पहिल्यांदा युजर ट्रायल
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *