महत्वाच्या घडामोडी

महानगरपालिकांत तीन सदस्यीय प्रभागरचना पद्धतीनुसार आगामी निवडणुका

MahaNews LIVE
Sep 23 / 2021

राज्यातील सर्व महानगरपालिकांत तीन सदस्यीय प्रभागरचना पद्धतीनुसार आगामी निवडणुका घेतल्या जातील. कोल्हापूरसह पंधरा महापालिकांची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेत आणि राज्यातील नगरपंचायतींमध्ये एक वॉर्ड, एक नगरसेवक पद्धतीने, तर नगर परिषदांमध्ये दोन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. दरम्यान, प्रभागरचना निश्चित झाल्याने कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू होत आहे.

महानगरपालिकांत तीन सदस्यीय प्रभागरचना पद्धतीनुसार आगामी निवडणुका
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *