महत्वाच्या घडामोडी

गुजरात ; मुख्यमंत्री विजय रुपाणींचा राजीनामा

MahaNews LIVE
Sep 11 / 2021

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा आज (शनिवार) राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे तडकाफडकी राजीनामा सुपूर्द केला. त्यामुळे गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी केवळ एका वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचे लक्ष असेल.

गुजरात ; मुख्यमंत्री विजय रुपाणींचा राजीनामा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *