कोल्हापूर

गौरव पसारे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना अन्नधान्य वाटप

MahaNews LIVE
Jun 25 / 2021

कोल्हापूर दिनांक 25 जून 2021 राजारामपुरी येथील माजी नगरसेवक व परिवहन समितीचे सभापती श्री राजू बजरंग पसारे यांचे चिरंजीव युवा नेतृत्व श्री गौरव राजू पसारे यांच्या वाढदिवसानिमित्त भवानी मंडप येथे जवळपास पन्नास पेक्षा जास्त कलाकार व हरहुन्नरी अंध कलाकारांना अन्नधान्य व गृह उपयोगी वस्तूचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी परिवहन समिती सभापती राजू पसारे ,गौरव पसारे डॉ. अमरसिंह जाधव ,श्री आतिश गावडे ,श्री संदीप पवार, शिवाजी गडकरी ,शुभंकर माने ,संदीप माने, राजेश्वर पसारे ,बजरंग कुरकुटे व paradise फाउंडेशनचे सर्व सभासद उपस्थित होते.

गौरव पसारे यांच्या वाढदिवसानिमित्त अंध व्यक्तींना अन्नधान्य वाटप
-
W
  • DavidbobNM Reply
    2021-07-20 16:19:48

    Hello Best offer 2021 https://is.gd/OUL6yh

Your Mobile will not be published. Required fields are marked *