महत्वाच्या घडामोडी

तौकते चक्रीवादळ आज कोकणात

MahaNews LIVE
May 16 / 2021

तौकते चक्रीवादळ आज कोकण व गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हे चक्रीवादळाने गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीर दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळाचा वेग ताशी 165 ते 170 किमी असून, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर शनिवारपासूनच समुद्र उधाणला आणि रत्नागिरीमध्ये तर खास चक्रीवादळासाठी एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

तौकते चक्रीवादळ आज कोकणात
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *