महत्वाच्या घडामोडी

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन

MahaNews LIVE
May 16 / 2021

पुणे : काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा पुन्हा संसर्ग झाला होता.

काँग्रेस खासदार राजीव सातव यांचं निधन
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *