कोल्हापूर

गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील

MahaNews LIVE
May 14 / 2021

कोल्हापूर : संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) नूतन अध्यक्षपदी विश्वास नारायण पाटील याच्या नावावर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिक्का मोर्तब केले. नवनिर्वाचित संचालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी श्री. पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

गोकुळच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *