पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंवर दिवसा ढवळ्या गोळीबार

MahaNews LIVE
May 12 / 2021

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर दुपारी दीडच्या सुमारास गोळीबार झाला आहे. ठेकेदारीच्या वादातून ही घटना घडल्याची माहिती सध्या समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेलं नाही. अण्णा बनसोडे देखील या गोळीबारातून वाचले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंवर दिवसा ढवळ्या गोळीबार
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *