महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रात फक्त ४५ वयोगटाच्या पुढील लोकांनाच प्राधान्याने लस : राजेश टोपे

MahaNews LIVE
May 11 / 2021

मुंबई : राज्यात लसींचा तुटवडा असल्याने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आम्ही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहिम संथ करत आहोत. राज्यात लसीची उपलब्धता अत्यल्प असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला हा निर्णय घ्यायचा नव्हता पण, सध्या आमच्याकडे लसच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आम्ही आता फक्त ४५ वर्षांच्या वरील लोकांचेच लसीकरण करणार आहोत असे सांगितले.

महाराष्ट्रात फक्त ४५ वयोगटाच्या पुढील लोकांनाच प्राधान्याने लस : राजेश टोपे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *