पुणे

पुणे ; माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन

MahaNews LIVE
May 10 / 2021

जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. तर शरद पवार यांचे पुणे जिल्ह्यातील प्रमुख विरोधक म्हणून ते ओळखले जात होते.

पुणे ; माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे निधन
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *