कोल्हापूर

कोल्हापुर ; येत्या २ दिवसात कडक लॉकडाऊन!-मंत्री हसन मुश्रीफ

MahaNews LIVE
May 10 / 2021

कोल्हापुर : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने येत्या दोन दिवसात कडक लॉकडाऊन करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पालकमंत्री आल्यानंतर याबाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हा कडक लॉकडाऊन 13 ते 14 दिवसांचा असेल असेही ते म्हणाले. या कालावधीत केवळ मेडिकल सेवा आणि दुध सुरु असेल रुग्णवाढीचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्तांना टास्क फोर्स पाठवण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापुर ; येत्या २ दिवसात कडक लॉकडाऊन!-मंत्री हसन मुश्रीफ
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *