थोडक्यात महत्वाचे

kolhapur: कोगनोळी तपासणी नाक्यावर केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश

MahaNews LIVE
May 09 / 2021

कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर कोगनोळीनजीक असलेल्या कोरोना तपासणी नाक्यावर सोमवारपासून कर्नाटकात जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून कडक पोलिस यंत्रणा तैनात केली आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश दिला जात आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोगनोळी तपासणी नाक्यावर सुरुवातीपेक्षा अधिक पोलिसांचा ताफा तैनात आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कडक लॉकडाऊन जारी केल्याने तपासणी नाक्यावर कसून चौकशी सुरू झाली आहे. पोलिस खाते,

kolhapur: कोगनोळी तपासणी नाक्यावर केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवेश
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *