मुंबई

जॅकलीनचे रोटी बँक द्वारे अन्नदान

MahaNews LIVE
May 07 / 2021

मुंबई : कोरोना काळात काळात गोरगरिब लोक उपाशी राहू नयेत, यासाठी जॅकलीन फर्नांडीसने एका फौडेंशनच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला केली सुरुवात आहे. तिने स्वत: रस्त्यावर उतरून अन्नदान केले. तिने रोटी बँक या सेवाभावी संस्थेसोबत मिळून मदत केली आहे. कोरोना काळात जवळपास १ लाख गरजूंना अन्न देण्याची जबाबदारी तिने घेतली आहे.

जॅकलीनचे रोटी बँक द्वारे अन्नदान
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *