पुणे

मटणवाले चाचा IPS कृष्णप्रकाश...!

MahaNews LIVE
May 06 / 2021

पिंपरी चिंचवड : सामान्य नागरिकांना पोलीस योग्य पद्धतीने सेवा देतायेत का? सामान्य नागरिकांचं यातून समाधान होतंय का? हे अनुभवण्यासाठी स्वतः कृष्ण प्रकाश यांनी वेशांतर केलं. चक्क मटणवाले चाचा बनून त्यांनी पोलिसांची परीक्षा घेतली. यात काही पोलीस पास तर काही नापास देखील झाले. नापास झालेल्यांची आता मात्र खैर नाही. यासाठी मध्यरात्री चार तास त्यांनी पाहणी केली.

मटणवाले चाचा IPS कृष्णप्रकाश...!
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *