महत्वाच्या घडामोडी

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद

MahaNews LIVE
Apr 05 / 2021

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर 30 एप्रिल पर्यंत पूर्णपणे बंद श्री ज्योतिबा ची चैत्र यात्रा आणि श्री अंबाबाईचा रथोत्सव सुद्धा रद्द केवळ नित्यनैमित्तिक पूजा-अर्चा सुरू राहणार वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी अंबाबाई मंदिरासह देवस्थान समितीच्या आखत्यारीतील सर्व मंदिरे भाविकांसाठी आज दि. ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे याची भाविकांनी नोंद घ्यावी असे अवाहन देवस्थान समितीचे वतीने करण्यात आले आहे

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *