पेज३

ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच

MahaNews LIVE
Apr 02 / 2021

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणबीर कपूर यांची लव्हस्टोरी कुणापासून लपलेली नाही. एक वेळ असा होता जेव्हा रणबीर आणि दीपिकाच्या अफेअरच्या चर्चा इतकी व्हायची की लोक म्हणायचे की दीपिका लवकरच कपूर कुटुंबाची सून बनेल. मात्र हे नाते पुढे जाण्याआधीच तुटले. दोघांच्या लव्हस्टोरी पासून त्यांच्या ब्रेकअपबद्दल सर्वांनाच माहित आहे. दीपिका ब्रेकअपनंतर पूर्णपणे कोलमडून गेली होती. ती डिप्रेशनला बळी पडली होती. हे डिप्रेशन दूर करण्यासाठी रणबीर कपूर वेदना देऊन औषध बनला होता. दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांची प्रेमकथा सुरू झाली तेव्हा पासूनच अभिनेत्री या नात्याला घेऊन खूप सीरिअस झाली होती. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही.

ब्रेकअपनंतर डिप्रेशनमध्ये गेली होती दीपिका पादुकोण वेदना पण दिल्या अन् त्यातून बाहेरही काढले रणबीर कपूरनेच
Categories : पेज३ Tags : पेज३
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *