महत्वाच्या घडामोडी

गडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ

MahaNews LIVE
Feb 22 / 2021

गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे. शहरातील शिवाजी चौकातील पुतळा आणि परिसराचे पालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.शिवजयंतीच्या अौचित्यावर या कामाचा प्रारंभ झाला. माजी आमदार अ‍ॅड.श्रीपतराव शिंदे यांच्याहस्ते सुशोभिकरणाच्या कामास सुरुवात झाली. याकामी नगरपालिकेकडून १५ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

गडहिंग्लजमध्ये शिवाजी चौक सुशोभिकरणास प्रारंभ
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *