फोटो स्टोरी

समृद्धीमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

समृद्धीने महाराष्ट्रसह आंध्रप्रदेश व उत्तराखंड येथे पारंपारिक वाद्याच्या गजरात गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. गणेशोत्सव २०१६ ची कार्यकरणी अध्यक्ष सचिदानंद कोरे आणि उपाध्यक्ष पूजा शहा हे होत. कंपनीच्या महाराष्ट्र रिसर्च व डेव्ह्लप्मेंट  सेंटरचे प्रतिनिधी अमोल हानगोंडे व त्यांच्या टीमने ओल्ड पैलेशची प्रतिकृती उभारली आहे. तसेच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी  आंध्रप्रदेश युनिट मधील गोविंद अंबाटे, सचिन कांबळे  व उत्तराखंड युनिट मधील प्रमोद सूर्यवंशी, श्रीकृष्ण मुरारी, चांद्पाल टीमने विशेष मेहनत घेतली.

समृद्धीमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *