महत्वाच्या घडामोडी

भुदरगड,शिरोळ, करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच निवडी लांबणीवर

MahaNews LIVE
Feb 08 / 2021

जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, भुदरगड आणि पन्हाळा या तालुक्यातील सरपंच निवडीला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज स्थगिती दिली आहे. ज्या तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, त्या तालुक्यातील सर्वच ग्राम पंचायतीच्या सरपंच निवडी लांबणीवर पडल्या आहेत. उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या सरपंच पदाच्या निवडी संदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे सुनावणी होणार आहे.

भुदरगड,शिरोळ, करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील सर्व सरपंच निवडी लांबणीवर
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *