महत्वाच्या घडामोडी

अधिकाऱ्यांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम

MahaNews LIVE
Jan 12 / 2021

Enter News Details Here... कोरोना काळात काम केलेल्या कोवीड योद्धांना आश्वासन दिल्याप्रमाणे सेवेत कायम करा, तात्पुरत्या नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे आदी मागण्यासाठी सोमवारी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी एक दिवसांचे काम बंद आंदोलन केले.दिवसभर काम बंद आंदोलनामुळे सीपीआरमधील वैद्यकीय सेवा काहीकाळ कोलमडल्याचे दिसले. प्रत्येक विभागात रुग्णांची गर्दी होती.

अधिकाऱ्यांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *