विराट अनुष्का च्या कन्येचा पहिला फोटो झाला व्हायरल
MahaNews LIVE
Jan
12
/ 2021
10K SHARE
10K SHARE
विराट अनुष्का च्या कन्येचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर झाला. विराटचा भाऊ विकास कोहली याने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात. पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं आणि सोबत तिचे स्वागत करणारी कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचा व्हिडीओवजा फोटो त्याने पोस्ट केला आहे.

-
- Comments
- Leave your comment