क्रीडा

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय

MahaNews LIVE
Oct 18 / 2020

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगला. चेन्नईने फलंदाची करत दिल्ली संघाला १८० धावांचं आव्हान दिलं. मात्र दिल्लीने १८५ धावांचा विक्रम रचत ५ विकेट्स घेतले. शिखर धवन आणि अक्षर पटेलच्या दमदार कामगिरीमुळे दिल्लीने चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला. धवनने यावेळी ५८ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटाकाराच्या जोरावर नाबाद १०१ धावांची खेळी करत आयपीएलमध्ये पहिले शतक मिळवले.

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर पाच विकेट्स राखून विजय
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *