महत्वाच्या घडामोडी

जिम व्यवसायिकांना दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

MahaNews LIVE
Oct 18 / 2020

कोरोना प्रतिबंधात्मकात्मक नियम व उपायांचे सक्तीचे पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा या जनतेच्या आरोग्यासाठीच आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात यावी. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्यात यावे असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

जिम व्यवसायिकांना दसऱ्यापासून जिम सुरू करण्यास परवानगी देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *