पेज३

सीतेच्या भूमिकेत येणार कियारा अडवानी

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रभासने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून सिनेमाचं एकेक पोस्टर टाकायला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने या सिनेमात लंकेश सैफ अली असणार असल्याचं जाहीर केलं. हा चित्रपट रामायणावर आधारलेला असणार आहे. यात प्रभास रामाची भूमिका साकारणार आहे. तर सीतेच्या भूमिकेत कियारा आडवानी असेल. कियाराने यापूर्वी कबीर सिंग, गुड न्यूज या सिनेमात कामं केली आहेत.

सीतेच्या भूमिकेत येणार कियारा अडवानी
Categories : पेज३ Tags : पेज३
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *