हटके

PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यासर्वांना नाराज होण्याची गरज नाही. कारण, आता पबजी सारखाच भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमारने दिली आहे. अक्षयने ट्विट करत या गेमची बद्दल लिहलं आहे. या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे.

PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G
Categories : हटके Tags : हटके
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *