महत्वाच्या घडामोडी

महाराष्ट्र राज्याची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात ५ सप्टेंबर रोजी शिवसेना महिला आघाडीची निदर्शने

MahaNews LIVE
Sep 04 / 2020

अवघा देश कोरोनाशी लढत असताना प्रसिद्धीची हवा लागलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने सुशांतसिंह रजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी होईल अशी वक्तव्ये सातत्याने केली आहेत. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात शिवसेना कोल्हापूर महिला आघाडीच्या वतीने उद्या शनिवार दि.०५.०९.२०२० सकाळी ११.३० वाजता “छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हापूर” येथे निदर्शने आयोजित केली आहेत.

महाराष्ट्र राज्याची बदनामी करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात ५ सप्टेंबर रोजी शिवसेना महिला आघाडीची निदर्शने
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *