महत्वाच्या घडामोडी

Unlock 4 : राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द

MahaNews LIVE
Aug 31 / 2020

राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. येत्या 2 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणी केली जाणार आहे. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थाही बंद राहणार आहेत. स्विमिंग पूल, करमणूक केंद्र, सिनेमा हॉल, नाट्य गृह, परमीट रूम बार बंदच राहतील.

Unlock 4 : राज्यातील जिल्हाबंदी अखेर समाप्त, ई पास रद्द
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *