महत्वाच्या घडामोडी

मेट्रो सुरु करायला सात सप्टेंबरपासून परवानगी!

MahaNews LIVE
Aug 30 / 2020

अनलॉक 4 साठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सात सप्टेंबरपासून मेट्रो सुरु करायला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे मुंबईत मेट्रो सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मेट्रो सुरु करायला सात सप्टेंबरपासून परवानगी!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *