महत्वाच्या घडामोडी

कन्नड स्टार चिरंजीवी सरजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MahaNews LIVE
Jun 07 / 2020

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं आज दुपारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी निधन झाल्याने चिरंजीवीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चिरंजीवीला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनंतर त्याला बंगळुरु येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात हृदयविकारच्या झटक्याने चिरंजीवीचं निधन झालं.

कन्नड स्टार चिरंजीवी सरजाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *