महत्वाच्या घडामोडी

इचलकरंजी मतदार संघातून प्रकाश आवडे विजयी .

MahaNews LIVE
Oct 24 / 2019

महान्यूज लाईव्ह कोल्हापूर : २१ऑक्टोबर ला महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागासाठी मतदान प्रक्रिया पार पडली . आज त्याचे सर्व निकाल हाती आले असून कोल्हापूर जिल्ह्यातून इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून प्रकाश आवडे विजयी झाले आहेत. प्रकाश आवडे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजप मध्ये जातील अस सांगितल जात होत . मात्र त्यानी सवता सुबा मांडून अपक्ष लढणं पसंत केलं . त्यामध्ये ते यशस्वी झाले . त्यांच्याविरुद्ध भाजपचे सुरेश हाळवणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. हाळवणकर यांना ६७,हजार ७६ मतं घेतली . प्रकाश आवाडेंनी येथे १लाख १६ हजार ८८६ मतं घेतली . आणि ४९ हजार ८१० मतांनी ते विजयी झाले.

इचलकरंजी मतदार संघातून प्रकाश आवडे विजयी .
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *