महत्वाच्या घडामोडी

चंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात

MahaNews LIVE
Oct 08 / 2019

महान्यूज लाईव्ह कोल्हापूर : 271-चंदगड- रमेश दत्तू रेडेकर (अपक्ष-कप आणि बशी), शिवाजी शट्टूप्पा पाटील (अपक्ष-पाण्याची टाकी), कुपेकर संग्रामसिंह ऊर्फ संग्रामसिंह भाग्येशराव देसाई (शिवसेना-धनुष्यबाण) , सुभाष वैजू देसाई (अपक्ष-ऊस शेतकरी) , श्रीकांत अर्जुन कांबळे (बसपा-हत्ती), अप्पासाहेब बाबुराव भोसले (अपक्ष-सुप), अनिरुध्द केदारी रेडेकर (अपक्ष-टेबल), संतोष कृष्णा पाटील (अपक्ष-शिट्टी), प्रकाश रामचंद्र रेडेकर (अपक्ष-हेलिकॉप्टर), नामदेव बसवंत सुतार (अपक्ष-स्टूल), राजेश नरसिंगराव पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-घड्याळ), विनायक विरगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), अशोक काशिनाथ चराटी (जन सुराज्य शक्ती-नाराळाची बाग), महेश नरसिंगराव पाटील (कॅमेरा)

चंदगड विधानसभा मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *