महत्वाच्या घडामोडी

सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीने जिल्ह्यातील नेत्यांची डोकेदुखी वाढवली.

MahaNews LIVE
Oct 05 / 2019

सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीने जिल्ह्यातील नेत्यांची डोकेदुखी वाढवली. सांगली विधानसभा मतदारसंघात भाजपत बंडखोरी झाली आहे. भाजपचे विध्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी उर्फ पपू डोंगरे यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज भरला आहे. भव्य रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे भाजप जिल्हा नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सांगली, जत, इस्लामपूर, मिरज आणि शिराळा या प्रमुख ठिकाणी ही बंडखोरी झाली आहे. त्याचा बंदोबस्त कसा करायचा, याची भाजप वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीने जिल्ह्यातील नेत्यांची डोकेदुखी वाढवली.
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *