महत्वाच्या घडामोडी

युती हवी असेल तर माफी मागा : भाजप आमदार नरेंद्र मेहता

MahaNews LIVE
Sep 18 / 2019

मुंबई : मीरा भाईंदर महापालिकेत शिवसेना आणि भाजपाचा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांवर मारहाणीचे संस्कार आहेत. पहिलं उत्तर भारतीयांना, नंतर गुजराती, मुस्लिम यांना मारहाण केली मात्र तरीही आम्ही स्वीकारलं पण महिला महापौरांना शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदरमध्ये युती ठेवायची असेल तर प्रताप सरनाईक यांनी येऊन माफी मागितली पाहिजे अन्यथा या क्षणापासून आम्ही शिवसेनेसोबत काम करणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

युती हवी असेल तर माफी मागा : भाजप आमदार नरेंद्र मेहता
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *