पुणे

छोटा राजनच्या हस्तकाला दिल्लीतून अटक;बिल्डर देवेन शहा हत्या प्रकरण

MahaNews LIVE
Jun 20 / 2018

पुणे : बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची 13 जानेवारीच्या मध्यरात्री पुण्यातील प्रभात रस्त्यावरील सायली अपार्टमेंटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक राजेश उर्फ पंडित अग्रवाल याच्या पुणे पोलिसानी मुसक्या आवळल्या. राजेश उर्फ पंडित अग्रवाल याला दिल्लीतून अटक करण्यात आली असून आज सायंकाळी पुण्यात आणण्यात आले आहे.

छोटा राजनच्या हस्तकाला दिल्लीतून अटक;बिल्डर देवेन शहा हत्या प्रकरण
Categories : पुणे Tags : पुणे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *