कोल्हापूर

शाळेची भिंत कोसळून विध्यार्थी जखमी

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील खाजगी शाळेची भिंत कोसळून 5 विध्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी कणेरी मठ येथील सिद्धगिरी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाळेची भिंत कोसळून विध्यार्थी जखमी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *