कोंकण

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका अंध अपंग तरुणाच्या असहाय्यतेचा गैर फायदा घेत त्याच्यावर लैंगीक अत्याचार केल्या प्रकरणी शेखर शामराव साळवी ( वय 35 राहणार दिलबहार तालीम मूळ गाव रा. सावंतवाडी) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतचा अधिक तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत.

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *