कोंकण

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना शहर रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरी मधील मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट पुडे वाटप

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

रत्नागिरी प्रतिनिधी:-शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना शहर रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरी मधील मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले, त्याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्याशेठ साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपजिल्हाप्रमुख संजू साळवी,पाणी सभापती राकेश नागवेकर,महिला शहर संघटक सौ मनीषा बामणे, उपशहर प्रमुख प्रशांत सालुंकें, बावा चव्हाण,नितीन तळेकर, विभागप्रमुख महेश पत्की, मामी घुडे ,प्रेरणा विलनकर,नगरसेवक राशिदा गोदड ,मीरा पिळणाकर, दिशा साळवी,श्रद्धा हळदणकर,निमेश नायर,निवेदीत जाधव, प्रियांका गावडे ,प्रिया साळवी,समिसक्षा वालम ,सानिका कुल्ये, उन्नती कोळेकर, अन्य शिवसैनिक उपस्तिथ होते.

शिवसेनेच्या ५२ व्या वर्धापनदिनानिमित्त शिवसेना शहर रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरी मधील मुलांना चॉकलेट आणि बिस्कीट पुडे वाटप
Categories : कोंकण Tags : कोंकण
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *